मी श्री.किरण निंबाळकर (पदवीधर शिक्षक) जि.प.प्रा. शाळा शिंगणापूर ता.कोपरगांव, जि.अहिल्यानगर, गुरुकुल शिक्षण ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

संकलित मूल्यमापन सत्र 2(2024-25) प्रश्नपत्रिका DOWNLOAD साठी सूचना

 इयत्ता 1 ली ते 8 वी च्या ‘संकलित मूल्यमापन सत्र -2 (2024-25 प्रश्नपत्रिका’ उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कृपया वरील  प्रश्नपत्रिका DOWNLOAD करण्यासाठी येथे CLICK करावे.