मी श्री.किरण निंबाळकर (पदवीधर शिक्षक) जि.प.प्रा. शाळा शिंगणापूर ता.कोपरगांव, जि.अहिल्यानगर, गुरुकुल शिक्षण ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो


     संकलित मूल्यमापन सत्र -1 प्रश्नपत्रिका(2024-25)

सन 2024-25  साठी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या PAT अंतर्गत येणारे विषय वगळून इतर सर्व विषयांच्या मराठी व सेमी इंग्रजी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

🏵️प्रश्नपत्रिकांची वैशिष्ट्ये🏵️

🎯1) प्रत्येक घटकावर प्रश्न

🎯2) ज्ञानरचनावादी प्रश्न(उपयोजनात्मक प्रश्न)

🎯3) अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न

🎯4) प्रश्न प्रकारानुसार नाविन्यपूर्ण प्रश्न

🎯5) विद्यार्थ्यांना प्रश्नास प्रतिसाद देण्यास मुबलक जागा

🎯6) गणित व विज्ञान/परिसर अभ्यास विषयांच्या मराठी व सेमी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका

🎯 8) चित्र व आकृत्यांचा भरपूर वापर

🎯9) तोंडी परीक्षेसाठी प्रश्नांचा समावेश ( वर्ग शिक्षकांनी आवश्यक ते बदल करून प्रश्न विचारावे.)

🏵️ आपल्या, प्रतिक्रिया, सूचना व मार्गदर्शन आवश्यक आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, ही नम्र विनंती🙏🏻

इयत्ता

मराठी व सेमी इंग्रजी

इयत्ता पहिली

DOWNLOAD

इयत्ता दुसरी

DOWNLOAD

इयत्ता तिसरी

DOWNLOAD

इयत्ता चौथी

DOWNLOAD

इयत्ता पाचवी

DOWNLOAD

इयत्ता सहावी

DOWNLOAD

इयत्ता सातवी

DOWNLOAD

इयत्ता आठवी

DOWNLOAD

  

कृपया आमच्या BLOG पेजला नक्की FOLLOW करा ही विनंती.

🙏🏻किरण वाल्मीक निंबाळकर🙏🏻

जि. प. प्राथमिक शाळा, शिंगणापूर                      ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर

मोबा.- 9096814418

9403692671

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा