मी श्री.किरण निंबाळकर (पदवीधर शिक्षक) जि.प.प्रा. शाळा शिंगणापूर ता.कोपरगांव, जि.अहिल्यानगर, गुरुकुल शिक्षण ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

आकारिक मूल्यमापन सत्र -1 (2025-26) प्रश्नपत्रिका

 इयत्ता 1 ली ते 8 वी च्या आकारिक मूल्यमापन सत्र -1 (2025-26)  प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कृपया वरील  प्रश्नपत्रिका DOWNLOAD करण्यासाठी येथे CLICK करावे.