संकलित मूल्यमापन सत्र -1 प्रश्नपत्रिका(2024-25)
सन 2024-25 साठी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या PAT अंतर्गत
येणारे विषय वगळून इतर सर्व विषयांच्या मराठी व सेमी इंग्रजी प्रश्नपत्रिका उपलब्ध
करून करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
🏵️प्रश्नपत्रिकांची वैशिष्ट्ये🏵️
🎯1) प्रत्येक घटकावर प्रश्न
🎯2) ज्ञानरचनावादी प्रश्न(उपयोजनात्मक
प्रश्न)
🎯3) अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न
🎯4) प्रश्न प्रकारानुसार नाविन्यपूर्ण
प्रश्न
🎯5) विद्यार्थ्यांना प्रश्नास प्रतिसाद
देण्यास मुबलक जागा
🎯6) गणित व विज्ञान/परिसर अभ्यास
विषयांच्या मराठी व सेमी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका
🎯 8) चित्र व आकृत्यांचा भरपूर वापर
🎯9) तोंडी परीक्षेसाठी प्रश्नांचा समावेश ( वर्ग शिक्षकांनी आवश्यक ते बदल करून प्रश्न विचारावे.)
🏵️ आपल्या, प्रतिक्रिया, सूचना व मार्गदर्शन आवश्यक आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, ही नम्र विनंती🙏🏻
इयत्ता
मराठी व सेमी इंग्रजी
इयत्ता पहिली
इयत्ता दुसरी
इयत्ता तिसरी
इयत्ता चौथी
इयत्ता पाचवी
इयत्ता सहावी
इयत्ता सातवी
इयत्ता आठवी
कृपया आमच्या BLOG
पेजला नक्की FOLLOW करा ही विनंती.
🙏🏻किरण वाल्मीक निंबाळकर🙏🏻
जि. प. प्राथमिक
शाळा, शिंगणापूर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर
मोबा.- 9096814418
✆9403692671
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा