संकलित मूल्यमापन सत्र -2 प्रश्नपत्रिका ( 2025 - 26 )
1) इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी पर्यत PAT अंतर्गत येणारे विषय सोडून दोन्ही माध्यमांच्या प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
2) इयत्ता 6 वी आणि इयत्ता 7 वी च्या PAT अंतर्गत येणारे विषय सोडून दोन्ही माध्यमांच्या प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
2) शासन निर्णयाप्रमाणे इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी चा निकाल तयार करण्यासाठी PAT चे गुण गृहीत धरण्यात येणार नसल्याने सदर इयत्तांचे दोन्ही माध्यमांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आपण सर्वांनी ब्लॉगला follow करा ही विनंती👏👏👏.
इयत्ता
मराठी व सेमी इंग्रजी
पहिली
दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
कृपया आमच्या BLOG पेजला नक्की FOLLOW करा ही विनंती.
🙏🏻किरण वाल्मीक निंबाळकर🙏🏻
जि. प. प्राथमिक शाळा, शिंगणापूर
ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर
मोबा.- 9096814418
✆9403692671
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा