शुक्रवार, २७ मार्च, २०२६

संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका सत्र - 2 ( 2025- 26) सूचना-

 1) इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी  पर्यत  PAT अंतर्गत येणारे विषय सोडून दोन्ही माध्यमांच्या प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

2) इयत्ता 6 वी  आणि  इयत्ता 7 वी च्या  PAT अंतर्गत येणारे विषय सोडून दोन्ही माध्यमांच्या प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

3) शासन निर्णयाप्रमाणे इयत्ता  5 वी आणि इयत्ता 8 वी चा निकाल तयार करण्यासाठी PAT चे गुण गृहीत धरण्यात येणार नसल्याने सदर इयत्तांचे दोन्ही माध्यमांच्या  सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

                   वरील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी या ठिकाणी CLICK करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा